वाहतुक आघाडी जिल्हाध्यक, पालघर

अहमद खान

अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा अध्यक्ष पालघर. मी २०१५ मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झालो. २०१७ ते २०२० पर्यंत परिवहन मोर्चाची जबाबदारी सांभाळली. २०२० ते २०२३ पर्यंत मी अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी सांभाळली. २०२३ ते २०२५ पर्यंत परिवहन मोर्चाची जबाबदारी सांभाळत आहे.