खासदार, पालघर लोकसभा
डॉ. श्री हेमंत सावरा
आपल्या दांडग्या लोकसंपर्कामुळे, शांत स्वभावामुळे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे अल्पावधीतच लोकांच्या मनावर राज्य करणारे प्रभावी व जनतेचे विश्वासू नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड करणारे, जमिनीशी नाळ जोडून कार्य करणारे आणि कामातूनच कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे पालघर लोकसभेचे अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून त्यांची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे.