भाजपाचे ज्येष्ठ, अनुभवी व सर्वमान्य कार्यकर्ते
बाबाजी कथाळे
ज्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, पालघर जिल्हा सक्षमपणे व संघटितपणे पुढे वाटचाल करत आहे. त्यांचे व्यापक संघटन कौशल्य, निरलस कार्यभावना आणि कार्यकर्त्यांप्रती असलेला आत्मीयतेचा स्वभाव हेच पालघर जिल्हा भाजपासाठी प्रेरणादायी शक्तीस्थान ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वातून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिशा, धैर्य आणि नवी ऊर्जा लाभत आहे.