आमदार, विक्रमगड मतदारसंघ
श्री हरिश्चंद्र भोये
सीपीएमच्या मजबूत गडात ठामपणे उभे राहत, संघर्षाला सामोरे जात जव्हारसारख्या दुर्गम आदिवासी भागात भारतीय जनता पार्टीचे जाळ प्रभावीपणे रुजवण्यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान देणारे सर्वांचे लाडके, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक — भोये सर. संघटनकौशल्य, जनसंपर्क आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यांच्या जोरावर आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणारे विक्रमगडच्या जनतेचा खरा विश्वास जिंकणारे एक सक्षम, कर्तृत्ववान आणि जनतेचे लोकनेते.