वरिष्ठ नेते
सुभाष पंडित
पालघर जिल्ह्यातील भाजपा चे वरिष्ठ नेते अतिशय शांत स्वभावाचे परोपकारी दिलदार कणकर प्रेमळ आणि चीर तरुण असणारे, पंचक्रोशीत प्रत्येकाच्या सुखदुःखात आवर्जून उपस्थित राहणारे तसेच अनेक सामाजिक कार्यात हिरीहिरीने पुढाकार घेणारे, सदैव हसतमुख असणारे, तसेंच 1984 ते 1988 या कालावधीत टेंभी गावातील उपसरपंच पद भूषवणारे श्री. सुभाष बाबाजी पंडित यांनी 1987 साली भारतीय जनता पार्टी सदस्य पद घेतले. तसेच 2014 ते 2017 या कालावधीत ते भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस होते.